अपघात ग्रस्तंiसाठी ठरले भाजपा तालुका अध्येक्ष नारायण हिवरकर देवदुत 

57

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना(दि .26 एप्रिल) :- तालुक्यातील कोठोडा फाट्याजवळ एका तुव्हिलर चालकांनचा अपघात आज 26 एप्रिल दुपारी 2 वाजता दरम्यान शुक्रवारला घटना घडली त्या वेळेस रस्त्यावर पडलेल्या अवस्तेत अपघात ग्रस्त असल्याने अनेक नागरिक रस्त्याने येत जात करत होते मात्र त्यांना कोणीही मदत करत नव्हते भाजपाचे तालुका अध्येक्ष नारायण हिवरकर यांचे याच रस्त्याने येत असतांना त्यांना अपघात ग्रस्त रस्त्यावर दिसतात.

त्यांनी त्या दोघांनाही आपल्या स्वताच्या कार मध्ये टाकून दवाखान्यात पोचविले त्यांच्या या मदतीने त्या दोन अपघातग्रस्थानी प्राण वाचले मात्र हें तलंगणा राज्यातील नागरिक असावे असा अंदाज दर्शवीला जात आहेत वृत्त लिहीपर्यंत त्या अपघात ग्रस्त नागरिकांनची ओळख पटली नव्हती भाजपा तालुका अध्येक्ष नारायण हिवरकर हें त्या अपघात ग्रस्तसाठी देवदूत ठरले त्यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.