महिला मुक्ती मोर्चा जिल्हा अध्यक्षपदी मनीषाताई वाकडे

279

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.27 फेब्रुवारी) :- महिला मुक्ती मोर्चाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी मनीषाताई वाकडे यांची नेमणूक करण्यात आली. त्यांचे नेमणूक त्यांचे कार्य व परिश्रम पाहून करण्यात आली. महिला मुक्ती मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश संचालक तथा संस्थापक व अध्यक्ष अशोक जी खरात यांनी त्यांचे कार्य पाहून त्यांची नेमणूक केली आहे.

त्यांच्या नियुक्तीचे महिला मुक्ती मोर्चा तालुका निरीक्षक योगेश भाऊ रामटेके महिला मुक्ती मोर्चा चिमूर तालुका अध्यक्ष दुर्गाताई चावरे तालुका उपाध्यक्ष दर्शना बडगे. तालुका महासचिव वर्षाताई गेटिया तालुका सचिव सोनाली बिगेवार तालुका कोषाध्यक्ष प्रतिमा सेलवटकर व चिमुर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे