निधन वार्ता.  अभिमान तुरानकर यांचे दुःखद निधन 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.12 मे) :- 

स्थानिक शेगाव बू येथून जवळच असलेल्या चारगाव बू येथील गुरुदेव सेवा मंडळाचे युवा कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री मनोज अभिमान तुरानकर यांचे वडील अभिमान लक्ष्मण तुरानकर यांचे आज एकाकी दुपारी दुःखद निधन झाले.

मृत्यू समयी ते 80 वर्षाचे होते त्यांच्या पच्यात पत्नी ,दोन मुली दोन जावई , मुलगा सून तसेच नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या या दुःखद निधनाने गावात हळहळ तसेच दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पार्थिवावर चारगाव बू येथील इरई नदी स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.