अखेर त्या पांदन रस्त्याचे काम सुरू    

155

✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.4 जानेवारी):- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा ग्राम पंचायत अंतर्गत गावापासून ते टाक्या तून वयागाव रस्त्याला जोडणाऱ्या पांदन रस्त्याचे काम अनेक दिवसा पासून झाले नव्हते तेव्हा या रस्त्या करिता अनेक दा शेतर्यान कडून मागणी होत होती तेव्हा या पांदन रस्त्या चे काम महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मजूर करून दिनांक 02/01/2023 रोजी कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी गावचे सरपंच श्री नयन बाबाराव जाभुळे उपसरपंच सौ भारती उरकांडे ग्रामविकास अधिकारी श्री किशोर नाईकवार ग्रामपंचायत सदस्य सौ. प्रतिभा दोहतरे सौ. मुक्ता सोनुले सौ. रंजना हनवते सौ. सविता गायकवाड सौ. श्वेता भोयर सौ. आशा ननावरे श्री बंडूजी निखाते श्री. नीकेश भागवत श्री. नानाजी बगडे व मजूर वर्ग उपस्थित होते.