शिवसेना वरोरा तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

323

✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (4 जानेवारी) :- स्वराजनिर्माते छत्रपतीशिवाजी महाराज व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचाराला प्रेरित होऊन,शिवसेनापक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सूचनेनुसार,पुर्व विदर्भ सनमव्यक प्रकाशजी वाघव शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली,शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या सहकार्याने शिवसेना शहर प्रमुख संदिप मेश्राम व शिवसेना महिला संघटिका उपशहर प्रमुख अल्का पचारे यांच्या नेतृत्वातशिवसेना जिल्हा कार्यालय वरोरा येथे क्रांतीज्योत सावित्रीबाई महात्मा फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून पुष्पहार घालुन जयंती साजरी करण्यात आली.

त्यावेळी शिवसेना माजी नगरसेविका सुष्मा भोयर,शिवसेना विधानसभा मीडिया प्रमुख गणेश चिडे,कामगार सेना तालुका प्रमुख हनुमान ठेंगणे,शिवसेना उपशहर प्रमुख मनिष दोहतरे,जेष्ठ शिवसैनिक अनिल गाडगे, वंदनाताई डाखरे, विनय पागरूत, समस्त शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटिका, शालेय विद्यार्थीनी उपस्थित होत्या.