मोजा जडेगाव येथे संगीत रानटी या नाटकाचे आयोजन करण्यात आले

✒️महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.28 जानेवारी) :-

जय पांढरी गुलबा नाट्यकला मंडळ जडेगाव यांच्या सौजन्याने संगीत रानटी या नाटकाचे आयोजन करण्यात आले या नाटकाच्या उद्घाटनाला उपस्थित राहून प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, शिवाजी भाऊ नरोटे सचिव, ग्रामसभा, नितीनजी पदा अध्यक्ष, जिल्हा ग्रामसभा राम पाटील नरोटे (गाव भूमियाल), महादेव पदा सरपंच, वसंत पाटील राऊत तालुकाध्यक्ष, दिवाकर निसार, रजनीकांत मोटघरे, गणू पाटील नरोटे, (एलाका भूमियाल) नरोटेजी, नदीमजी नथानी, अनिकेत राऊत, अनुप कोहळे, ढीवरुजी मेश्राम, कांता ताई हलामी सरपंच राजोली, अनिल कोठारे, श्रीनिवास तडपल्लीवार, जीतू पाटील मुनघाटे, केसरी मठाम्मी, योगराज कड्यामी, विपुल येलटीवार, राजू नरोटे सर (सूत्रसंचालन) सह अन्य पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने प्रेक्षक गण उपस्थित होते.