वाई जि. प. गटात डॉ. निरंजन केशवे यांचे जनसेवेच्या बळावर विरोधकांपुढे तगड़े आव्हान 

✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी) 

माहूर(दि.16 जानेवारी) :- 

किनवट माहूर विधानसभा मतदार संघाच्या राजकारणात सध्या एका नव्या नेतृत्वाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे माजी केंद्रीय गृहमंत्री स्वर्गीय शंकरारावजी चव्हाण व तसेच महाराष्ट्राचे लाडके व अतिशय केशवे परिवाराकड़े नेहमी लक्ष ठेवणारे माजी मुख्यमंत्री राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे व आमदार भीमरावजी केराम साहेब यांचा पन भरपूर पाटिंबा आहे व कट्टर निष्ठावंत व पणन महासंघाचे माजी उपाध्यक्ष नामदेवराव केशवे यांचे पूतणे डॉ .निरंजन बाबाराव केशवे यांनी वाई जिल्हा परिषद गटातून निवडणूक लडवणयाची तैयारी सूरू केली आहे. त्यांच्या वाडत्या जनसंपर्कमूळे आणि सामाजिक कार्यामूळे आगामी निवडणूकीत विरोधकांना ही लड़त जड़ जाणार आसलय्याचे चित्र स्पष्ट होत आहे राजकारणाचे बाळकडू डॉ. निरंजन केशवे यांना राजकारणाचे धड़े आपल्या काकाकडून म्हणजेच नामदेवराव केशवे यांच्याकड़ून वारसाहाकाने मिळाले आहेत.केवळ राजकीय वारसाच नव्हे जनसेवा हीच ईश्वर सेवा हा मंत्र जपत त्यांनी वैद्यकीय श्रेत्राच्या माध्यमातून परिसरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

मतदारसंघात त्यांनी राबवललेली मोफत आरोग्य शिबीरे आणि सामाजिक उपक्रामामूळे सामान्य जनतेशी त्यांचे जिव्हाळयाचे नाते तयार झाले आहे .

जनतेचा आग्रह आमचा उमेदवार डॉ निरंजन केशवे हाच राहणार परिसरातील गौरगरीब आणि सामान्य नागरिकांच्या हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून डॉ. निरंजन केशवे हे लोकप्रिय झाले आहेत रात्री आप रात्री कोणचाही फोन आला तरी तो उचलणारच आणि समस्या सोडवणारच आशी खात्री आता वाई सर्कल गटातील जनता बोलून दाखवत आहे वैधकीय अड़चन असो कि व्यक्तिगत समस्या डॉक्टर नेहमीच तत्पर आसलय्याने त्यांनी ही निवडणूक लडवावीच.

आसा आग्रह आता मायादारामधून धरला जात आहे भारतीय जनता पार्टीकड़ून उम्मेंदवारी मिळाल्यास विजय सूकर राजकीय वर्तूळात सू रु आसलेल्या चर्चेंनूसार डॉ. निरंजन केशवे यांनी आपल्या मतदार संघात जोरदार तैयारी केली आहे जर भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पार्टी यांनी उम्मेंदवारी दिली तर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे . त्यांच्याकड़े असलेला दांडगा जनसंपर्क आणि युवकां मधील लोकप्रियता पाहता ही निवडणूक त्यांच्यासाठी फारसी अवघड जाणार नाही आसे राजकीय विशलेषकांचे मत आहे निवाडणूकीपूर्वीच विरोधकामध्ये भीतिचे वातावरण पासरले आहे डॉक्टराच्या वाढत्या लोकप्रियतेमू ळे आणि गांवोंगावी मिळणाराय प्रतिसादामूळे विरोधकांच्या पोटात मात्र चित्तेचे वातावरण निर्माण झाले आहे एका बाजूला प्रस्थापित राजकारण आणि दूसरया बाजूला डॉ. निरंजन केशवे यानी कमवलेला जनविश्वास आशा परिस्थिति वाई गटात परिवर्तनात लाट येन्याची शकयता नाकारता येत नाही.