वडधा येथे सम्राट राजा रावण यांची महापूजा 

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.25 ऑक्टोबर) :- जागतिक गाेंड सगा मांदि शाखा- वडधा (तु.) ता. वरोरा, जि. चांदागड च्या वतीने आज दि. 24/10/2023 ला, कोयावंशिय राजा सम्राट महात्मा रावण मडावी यांचा स्मृती दिनानिमित्य आदरांजली अर्पण व गोंगो करन्यात आले .

कार्यक्रमाचे अध्यक्ष- तिरु. नरहरीजी किन्हाके साहेब ,प्रमुख पाहुने म्हनुन लाभलेले ,तिरू. भाऊरावजी गेडाम कडोली याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ,कोया पुनेम झुंडा पाटा, कुयोम, सुमरण पाटा घेण्यात आले, तसेच तिरु. मारोती तोडासे मोहनराव किन्हाके सोनेगाव, भुमक तिरू. संजय किन्हाके, तिरू. सचिन केराम, सुञसंचालन तिरू. एकनाथ कुळमेथे यांनी केले,तिरू.दिनेश किन्हाके .

संतोष पोयाम, निखिल कुळमेथे, कवडू कुळमेथे, करण मसराम, बाबाराव किन्हाके, नामदेवजी किन्हाके ,नथ्थुजी किन्हाके, गणेश किन्हाके, लहुजी किन्हाके, अविनाश कुळमेथे, अनिकेत कुळमेथे ,रोहित किन्हाके, संजय कुळमेथे, लहु पोयाम,संदिप किन्हाके,सर्व गोंडीयन मातृरूशक्ती,पितृरूशक्ती, लया, लयोर ,याच्या उपस्थितित कार्यक्रम सुरडित पार पडला.