आभिनेत्रि भक्ती परदेशी येणाऱ्या मराठी चित्रपटामध्ये दमदार इन्ट्री केली प्रेक्षकांनचे मन जिंकनार

✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.12 ऑक्टोबर) :- भक्ती परदेशी ही पुण्याची असुन चाकण येथे राहते तिचे वडील किराणा दुकान असुन एक हॉटेल पण आहे त्यांचं मुलीची आवड असल्याने तिचे वडिल संतोष परदेशी हे संतोष लांडे यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यानी प्रोफाइल पाठवली व तिला चित्रपट मध्ये काम देउ असं सांगून काम पण दिले व तिचे वडिल संतोष परदेशी म्हणाले की या नंतर अजून तिला काही अल्बम साँग व काही कामे पण केली त्यांनी सांगितले की

संतोष लांडे अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना महाराष्ट्र पुणे जिल्हा अध्यक्ष आहेत व त्यानी खुप कलाकार वर्ग साठी काम करतात व त्यांनी सांगितले की माझी मुलगी ह्या चित्रपटात सेकंड लीड रोल साकारला आहे व ती खूप खुश आहे व ते म्हणाले की आमचे घरचे पण खूप आहेत .

आमची मुलगी खूप छान काम करतं आहे ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो अस म्हणाले.