आपल्या हक्काचा माणूस विनोद भाऊ उमरे Vinod bhau umre,a man of our rights

144

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.3 एप्रिल) :- माणूसकी जपणारं व्‍यक्तीमत्त्व काळाची पाऊले ओळखणारा ध्येयवेडा माणूस.सच्चा समाजसेवक विनोद भाऊ उमरे मातीशी नाळ जुडलेला माणुस कदाचीत ही ओळख अपुरी असेल एवढ्या उंचीवर आज ते आहेत. त्यांनी गाव ते तालुक्यात पर्यंत प्रवास करणारा शुन्यातून विश्‍व निर्माण केले आहे.

त्यांनी आपल्या समाज सेवेतून व आपल्या आक्रोश, रोखठोक भूमिकेमुळे भल्याभल्यांना घाम फोडणारे एक ब्रँड नाव उदयास आले ते म्हणजे विनोद’भाऊ उमरे त्यांनी छोट्या मोठ्या कामातून काम करीत त्यांनी चिमूर तालुक्यात समाज सेवेची पदवी मिळाली. तर असंख्य व्‍यक्तींना कामातून मोठं करण्याचा मार्गदेखील दाखविला.

कुठेही अडचण येऊ द्या ते इतरांसाठी मदतीसाठी धावून जाणारा हळवा माणूस अनेक दिग्गजांच्या यादीत आपलं नाव कोरणारं व्‍यक्तीमत्त्व म्हणजे विनोद भाऊ’ उमरे तेवढेच ते इतरांच्या सुख दुःखामध्ये धावून जाणारे मैत्रीच्या गोतावळ्यातील एक मोठं

सूर्यफूल…. जे आजही प्रत्येकाच्या हृदयामध्ये सातत्याने प्रकाश तेवत ठेवतो. मैत्रीचा प्रकाश देत एक आगळेवेगळे विश्‍व निर्माण करीत तुम्हा-आम्हा सर्वांना मदतीचा हात देणारे आपल्या हक्काचा माणूस विनोद भाऊ उमरे