महाराष्ट्रमध्ये ऑनलाईन नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

✒️नितेश केराम चंद्रपूर(Chandrapur विशेष प्रतिनिधी)

चंद्रपूर(दि.6 फेब्रुवारी) :- आज महाराष्ट्रमध्ये शेकडो शेतकरी आहे त्यांची फसवणूक खूप मोट्या प्रमाणामध्ये होऊन राहली कारण आज पावतो शेतकरी ekc करायला गेला तर त्याच्या कडून 100 रु घेतल्या जाते हि कुठे गोष्ट थांबवाल्या गेली पाहिजे आणि या सरकारने जेवढ काही प्राव्हेट वाले काम करत आहे त्यांच्या कडून शेतकऱ्यांनी ekvsy न करता पंचायत समिती मार्फत किंवा तहसीलदार मार्फत करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना याचा फायदा होईल आणि दिलासा मिळेल आज जवळ पास शेतकरी ek वाय सी करण्यासाठी प्रोव्हेट मध्ये जातात आणि त्यांच्या कडून 100 रु घेतल्या जाते हि रकम सरकार कडे उपलब्ध होत.

त्वरित सरकार हि योजना राबवली तर या शेतकऱ्यांना दिललासा देण्यासाठी व त्यांचे पूर्ण फ्री काम होण्यासाठी पंचायत समिती मार्फत इकवाय करण्यात यावी जेणेकरून शेतकऱ्यांना काही अडचण होणार नाही आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जर हें सरकार प्रोव्हेट वाल्याकडे काम दिले तर सेकडो शेतकरी याचा लाभ घेऊ शकणार नाही यासाठी या सरकारला माजी विनंती आहे कि या शेतकऱ्यांना प्रोव्हेट वाल्या पासून सावधान करावं आणि त्यांना दिलासा देण्यात यावा.