संजना गोविंदा राठोड या विद्यार्थिनीला मदत फाऊंडेशन चाकण तर्फे वक्तृत्व स्पर्धेत सहभागी व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला Sanjana Govinda Rathod, a student, was felicitated by Madat Foundation Chakan for her participation in the elocution competition and was felicitated with a medal

76

✒️ सुनिल भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.1 जुलै) :- मदत फाउंडेशन तर्फे भव्य वक्तृत्व स्पर्धा चाकण या ठिकाणी 29 जून 2023 रोजी आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धे मध्ये भाग घेण्यासाठी 200 हुन अधिक स्पर्धक आले होते. पर्यावरणाचा रहास आणि त्याचा मनुष्य जीवनावर होणारा परिणाम हा या स्पर्धेचा विषय होता.

या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साबळेवाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील विद्यार्थीनी कु.सारिका गोविंदा राठोड इयत्ता 4थी व कु.संजना गोविंदा राठोड इयत्ता पहिली यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवन्यात आले.संजना गोविंदा राठोड यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा