समाजसेविका अश्विनीताई सतीश ढेंगे आंतरराष्ट्रीय पुरस्कार ने सन्मानित दिगदर्शक साजिद खान व इंग्लंड चे मास्टर रोन ब्रेनन याच्या हस्ते दिला Social Worker Ashwinitai Satish Dhenge International Award presented by Honored Director Sajid Khan and Master of England Ron Brennan

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

 पुणे (दि.7 मे ) :- कै. तुकाराम बाळू पाटकर मेमोरीयल चॅरिटेबल ट्रस्ट संथापक आध्यक्षा व आई दुर्गा फाउंडेशनच्या आध्यक्षा आश्विनी ताई सतीश ढेंगे या संस्थाचे काम करत असतात म्हणून महाराष्ट्रभर काम करत आहे गरीब मुलांना मदत करतात .

ए. च. वी पेशंनडला मांगदर्शन करणे व गरीब कुटूंबाना घरकुल मिळून देणे निराधार महिलांना अंध अपंग पेन्शन मिळून देणे प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात कपडे शालिये साहित्य वाटप करणे स्वा खर्चाने करतात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहे .

त्यांचे काम पाहून एक में महाराष्ट्र दिनाच्या पुरस्कार दिला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दिनांक एक मे 2023 रोजी पहिल्या एस एम इ आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण झाले.

या कार्यक्रमांमध्ये साऊथ कोरिया येथील ग्रँड मास्टर किमयाँग हो, मास्टर किम जुह युन, तर इंग्लंडहून मास्टर रोन ब्रेनन, मास्टर रेन ग्रीफिटस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले तर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन एस एम इ चे एडिटर जय गोहिल, सब एडिटर भगवानराव कोळी यांनी केले होते. वैशालीताई कोळी अनिल माळवी यांचे विशेष सहकार्य लाभले सौ आश्विनी ताई ढेंगे यांना पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा