सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा अंतर्गत बौद्ध पौर्णिमेनिमित्त गाढोदा येथे खीरदानाचे आयोजन Under Sushila Wakade Multi-Purpose Organization Nikatwada Khirdana organized at Gadhoda on the occasion of Buddhist Purnima

✒️सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.7 मे ) :- जळगाव जिल्ह्यातील गाढोदा येथे पंचशील नगरमध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्था निकतवाडा अंतर्गत खीरदानाचे आयोजन करण्यात आले होते.

 तथागतांच्या विचारांचा प्रचार प्रसार करत खीरदान करण्यात आले यावेळी सुशिला वाकडे बहुउद्देशीय संस्थेच्या उपअध्यक्षा मा. गंगा सपकाळे याठीकाणी उपस्थित होत्या.

शुभम सपकाळे, रवींद्र सपकाळे, रोशन सपकाळे, महेंद्र सपकाळे, शिलाबाई सपकाळे, बुध्दभुषण सपकाळे, गौतम म्हैसरे, राणी म्हैसरे यांनी परिश्रम घेतले.