वणी आर्णी चंद्रपूर लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार मा.ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा कलापथकाच्या माध्येमातून जण जागृती प्रचार

✒️नितेश केराम कोरपना(Korpana प्रतिनिधी)

कोरपना (दि.10 एप्रिल) :- मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वणी आर्णी चंद्रपूर लोक सभा उमेदवार यांच्या प्रचार्थ कला पथ काच्या माध्येमातून कोरपना तालुक्यातील कान्हाळगाव येथे मोदी सरकारच्या व राज्य सरकारने केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली व भारत जनता पक्षाचे लोकप्रिय उमेदवार मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार वणी आर्णी चंद्रपूर लोक सभा क्षेत्राचे उमेदवार यांनी केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली.

हा विकास कामांचा झंझवात सुरु ठेवण्यासाठी मा ना श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान कला पथकाच्या माध्ये मातुन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्येक्ष कोरपना तसेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते गावातील नागरिक पुरुष महिला नवयुवक मोट्या संखेने उपस्थित होते तालुका अध्येक्ष श्री नारायण हिवरकर यांनी कलापथकातील 

कलाकारांचे स्वागत केले व उपस्थित नागरिकांनचे आभार मानले