आंखेर तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या पुढ़ाकरानने आमरण उपोषणाला शरबत पाज़ून उपोषण संपविले

 ✒️शेख रफिक माहूर(Mahur विभागीय प्रतिनिधी)

माहूर(दि.22 जानेवारी) :- 

माननीय नगर सेवक साहेबानी स्वताची हाजरी लाऊंन तहसील अभिजीत जगताप आणि नगरसेवक प्रा राजेंद्र केशवे व तथा नगरसेवक राजेंद्र केशवे साहेब यानी जमीर भाई नागपुरवाले आणि प्रकाश गायकवाड़ साहेब व वानखेडे देवीदास राजू सौदलकर रणधीर पाटिल रहमत अली पत्रकार इलयास बावानी पत्रकार शेख रफीक व शंकर भालेराव अरविंद कराले सर खंदारे सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार हे उपोषण 3 दिवसपसुन ही सर्व टीम उपोष्ण मड़पाला भेट देनयात आली.

व गावतील सर्व घरकुल लाभार्थी उपस्थित होते उपोष्ण आठ ते 15 दिवसा आशी गवाही स्वत जवाबदारी ने लाभार्थीच्या वर्ग करु आसे सांगितले त्या वैली अनेक लाभार्थीनि आप ली वे था तहसीलदाररा ना मांडली लाभार्थीना खात्यात पेशे टाकू आसे तहसीलदार साहिबानी लाभार्थना आश्वाशन दिले व उपोष्ण कृत्य तहसील दार साहेबा विश्वास ठेवून आकाश रमेश काबले या ना शरबत पाज़ून उपोष्ण शोडले प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आता पर्यंत प्राप्त निधि हा प्रधानमंत्री आवास योजनासाठीच वापरला गे ला आहे या योजनेचा निधी इतरात कोणत्याही कामासठी वापरला गेला नाही आसे निवेदन द्वारे तहसीलदार साहेबानी महंटले आहे.