राष्ट्रवादी महिला काँग्रेस गडचिरोली जिल्हा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली(दि.5 जानेवारी) :- 

आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस गडचिरोली जिल्हा आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली 

                         सर्व प्रथम ;मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.तसेच राष्ट्रवादी महिला कांग्रेस च्या सर्व महिला नि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगावर आधारित मार्गदर्शन केले. 

                 या कार्यक्रमाला उपस्थित असलेले. राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष मा श्री रवींद्र भाऊ वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष डॉ सौ सोनल ताई कोवे,राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते मा श्री जेसा भाऊ मोटवानी,

सत्कार मूर्ती 

नारद व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

सौ विना ताई जम्बेवार 

सौ सुनीता ताई साळवे 

अँड सौ कविता ताई माहोरकर 

डॉ सौ प्रियांका ताई शेडमाके 

 राष्ट्रवादी काँग्रेस गडचिरोली तालुका अध्यक्ष मा श्री विवेक भाऊ बाबनवडे, माँ श्री किशोर भाऊ बावणे ,मा श्री किशोर भाऊ शिंगाडे ,राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या कार्याध्यक्ष सौ सुषमा ताई येवले, आरमोरी विधान सभा कार्याध्यक्ष सौ वृषाली ताई भोयर, शहर अध्यक्ष मा श्री अमोल भाऊ कुलमेथे, शहर अध्यक्षा लोमेश्वरी ताई वासेकर, उपाध्यक्ष सौ प्रतिभा ताई कुंभारे,जिल्हा सरचिटणीस सौ अर्चना ताई निमसरकर, ओबीसी तालुका अध्यक्ष सौ आशा ताई मुळेवार, जिल्हा सचिव संघटन सचिव सौ उमा ताई बनसोड,सौ अंजुम ताई सय्यद,माधुरी ताई मंगरे, व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहू संख्येने उपस्थितीत होते.