होमगार्ड पथक वरोरा मार्फत हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.15 सप्टेंबर) :- 

शेगाव बू पोलीस स्टेशन मध्ये होमगार्ड पथक वरोरा यांनी 12 सप्टेंबर ला हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत पूर्ण पोलीस स्टेशन व शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला .

यावेळी पोलीस उपनिरीक्षक श्री कांबळे साहेब वरोरा तालुका प्रभारी अधिकारी श्री पराग बोथले साहेब तसेच वरोरा पथकातील सर्व महिला व पुरुष होमगार्ड हजर होते सदर वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम राबवियात आला यावेळी फड झाड फुल झाडची लागवड करण्यात आली.