येरखेडा येथे विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

38

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू.(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.26 फेब्रुवारी) :- भगवान श्री विश्वकर्मा जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीकांत जी कारेकार आणि सपना जी चायकाटे सरपंच ग्रामपंचायत येरखेडा.

प्रमुख पाहुणे श्री ज्ञानेश्वर गोविंदा जगताप शेगाव बु. अध्यक्ष लोहार समाज संघटना सर्कल शेगाव बु.,टेमुर्डा, येरखेडा.श्री मेघशामजी धाभेकर उपाध्यक्ष.श्री शंकर सुधाकर गाताडे सचिव.श्री प्रल्हादजी हरी सोनटक्के सहसचिव.श्री उमेशजी नाचनकर सदस्य.श्री नारायण जी ननावरे, श्री निळकंठजी सोनटक्के ,श्री चिंधुजी सोनटक्के, श्री देवेंद्रजी मसराम, श्री सुभाष दडमल पोलीस पाटील येरखेडा, प्रसन्नाजी सती बावणे आशा सेविका, रीनाजी सतीबावणे ,पुष्पाताई चौधरी अंगणवाडी सेविका, सौ पूजा ताई सोनटक्के, सौ अर्चनाताई जगताप शेगाव , राऊत मॅडम आरोग्य उपकेंद्र आबमक्ता, मेघाताई सरपाते अंगणवाडी सेविका, अक्षय सतीबावणे ,विलास सतीबावने, अरुण बावणे, पांडुरंग सोनटक्के. आणि समस्त समाज बांधव तसेच मान्यवर गावकरी मंडळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

श्री ज्ञानेश्वर गोविंदा जगताप अध्यक्ष लोहार समाज संघटना सर्कल शेगाव बु.,टेमुर्डा,येरखेडा . यांनी समाज बांधवांना समाज संघटन , समाजाचे महत्त्व, समाजाचे कार्य, समाजाची प्रगती, याबद्दल समाजाला मोलाचे मार्गदर्शन केले. आणि समाज संघटन याचे महत्त्व समजून सांगितले.