कोरपना येतील बुथ क्र 65 वर मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन

30

✒️नितेश केराम कोरपना (Korpana प्रतिनिधी)

कोरपना (दि.25 फेब्रुवारी) :- येथील बुथ क्र 65 येते भरताचे लोक प्रिय पंतप्रधान मा श्री नरेंद्रजी मोदी यांचा मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रमुख उपस्थिती नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्येक्ष कोरपना जिल्हा उपाध्यक्ष तथा संजय गांधी निराधार योजना अध्येक्ष समीर पटेल अपलंसखल्प आघाडी प्रमुख बाळूभाऊ झाडे.

भारत भाऊ झाडे राजू येरेकर बुथ प्रमुख वर्षाताई झाडे प्रतिभा झाडे शंकर कनाके सुधाकर कवलवार तसेच गावातील नागरिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मन की बात या कार्यक्रमाला उपस्थित होते.