रोशन मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांना पेन वही वाटप

59

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1 फेब्रुवारी) :- भद्रावती तालुक्यातील कोकेवाडा (मा). येथील ग्रामपंचायत सदस्य रोशन मानकर यांनी आपला वाढदिवस इतरत्र कुठेही न साजरा करता आपल्या गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोकेवाडा (मा). येथील शाळकरी विद्यार्थ्यांना पेन, वही खाऊ पाटव करण्यात आले.

यावेळी हाके सर,गोलू मानकर, सुधीर भोयर, गणेश चौधरी,मुकेश मानकर,अमित मानकर, रवींद्र दडमल, नितेश दडमल, विकास गजभे, रोशन मानकर,आदि शालेय विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.