चंदनखेडा येथे गांधी जयंती उत्साहात साजरी

चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.2 ऑक्टोबर) :- ग्राम पंचायत चंदनखेडा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती तसेच लाल बहाद्दूर शास्त्री जयती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली .

तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत क्रीडांगण बांधकामाचे भूमिपूजन करण्यात सदर कार्यक्रमाला सरपंच उपसरपंच तसेच ग्रा. प. सर्व सदस्य गण ग्रामविकास अधिकारी तसेच इतर कर्मचारी वर्ग यापस्थित होते.