वरोरा तालुका नगरीमध्ये मंत्री बच्चुभाऊ कडू यांचे जोरदार स्वागत

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.26 सप्टेंबर) :- दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांग्याच्या दारी मेळाव्याचे आयोजन शकुंतला लोन चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली .

असून मंत्री बच्चुभाऊ कडू यांचे तालुक्यात रत्नमाला चौकात आगमन होताच प्रहार कडून फटाक्याच्या आवाजात फुलगुच्छ देऊन मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले.

यावेळी सामाजिक गुरूदेव प्रचारक डॉ.अंकुश आगलावे यांच्याकडून ग्रामगीता देऊन स्वागत करण्यात आले.