सोहम आहेरकर यांची जालना तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली 

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधी)

पुणे (दि.23 जून) :- 

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य जालना मुख्य कार्यालय येथे सोहम आहेरकर यांना नियुक्ती पत्र व आयडी कार्ड देवून नियुक्ती देण्यात आली.

ह्या वेळी प्रदेश अध्यक्ष महेश सारनिकर व प्रदेश कार्याध्यक्ष सखाराम पंत कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आली ह्या वेळीं उपस्थित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष जगन्नाथ रासवे, मराठवाडा विभागीय समन्वयक रमेश सुरशे, अमरावती विभागीय संघटक सारंग महाजन पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष लांडे उपस्थित होते.