वाढ दिवसांनीम्यात्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

75

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.11 सप्टेंबर) शेतकरी नेते मा. श्री . किशोर भाऊ डुकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त, ज़िल्हा परिषद शाळा आसाळा येथे शालेय विद्याथ्यांना शालेय किट चे वाटप करण्यात आले.

यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते व तसेच तंटामुक्ती अध्यक्ष टेमुर्डा सचिन भोयर,तंटामुक्ती अध्यक्ष आशिष जांभुळे, सामाजिक कार्यकर्ते पिंटू वासेकर, अनिकेत झिले, निखिल तिखट, अमन गाढवे व समस्त मित्र परिवार उपस्थित होता.