15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त श्री कृपा सोसायटी मध्ये ध्वजारोहण आणि बोर्डाचे अनावरान Flag Hoisting and Board Unveiling at Shree Krupa Society on 15th August Independence Day

✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.17 ऑगस्ट) :- 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनानिमित्त केशवनगर येथील श्री कृपा सोसायटी मध्ये ध्वजारोहण तसेच बोर्डाचे अनावरण पुणे शहर भाजपा सरचिटणीस संदीप दादा लोणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच तिथे लहान मुलांना खाऊ वाटप व शालेय वस्तू वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आले येथील नागरिक भरपूर संख्येने उपस्थित होते.