✒️ यवतमाळ (Yavatmal विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
यवतमाळ(दि.14ऑगस्ट) :- 13 ऑगस्ट रोजी शासकिय विश्रामगृह यवतमाळ येथे राष्ट्रीय बंजारा परिषदेची यवतमाळ जील्हाच्या आढावा बैठकिचे आयोजन श्री.गोर बाळुभाऊ राठोड(जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद यवतमाळ ) यांच्या द्वारे दरम्यान संघटनेचे मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले होते .
या बैठकित महाराष्ट्र प्रदेश संघटक मा.किसनभाऊ जाधव,सिंगदकर व सौ.पुष्पाताई जाधव(रा.बं.प.महिला संघटक) यांची प्रमुख ऊपस्थीती होती,या बैठकित यवतमाळ वेगवेगळ्या तालुक्यातुन पदाधीकारी आले होते.
या बैठकित सर्व प्रथम श्री.तेवीचंद महाराज यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रथीमेचे पुजण करून बैठकिला सुरूवात करण्यात आली या बैठकिचे अध्यक्ष स्थाण श्री.संजयभाऊ भाणावत हे होते यावेळी राज्य संघटकांनी राष्ट्रीय बंजारा परिषदेची पुडील वाटचाली संदर्भात बहुमुल्य मार्गदर्शन केले,राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक व समन्वयक धर्मनेता किसनभाऊ राठोड व प्रा विलास भाऊ राठोड राष्ट्रीय अध्यक्षांच्या आदेशानुसार यांच्या विचारांना प्रत्येक तांड्या तांड्यात पोहचविण्याचे काम राष्ट्रीय बंजारा परिषद करते .
तसेच या जील्हातील प्रत्येक नागरीकांना शासकिय यौजना व सवलतींचा परिपुर्ण लाभ मीळऊन देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद काम करणार आहे व तांड्यातील कोनताही समाजबांधव असो तुम्ही जेव्हा हाक देसाल तेव्हा राष्ट्रीय बंजारा परिषद तुमच्या सोबत राहणार,समाजाला ताकत देण्यासाठी राष्ट्रीय बंजारा परिषद काम करते व 15 ऑगस्ट रोजी प्रत्येक तांड्याच्या ठिकाणी तीरंगा ध्वज फडकाऊन स्वातंत्र दिवस साजरा करण्याचे आव्हान करण्यात आले अस्या प्रकारचे बहुमुल्य विचार राज्य संघटकांना मांडले या बैठकित राष्ट्रीय बंजारा परिषदेचे विवीध पदावर कार्यकर्ते व पदाधीकारी नीवडल्या गेले .
या दरम्यान श्री.नीलेशभाऊ जाधव नेर यांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राज्य संघटक म्हणुन नीवड करण्यात आली,तसेच महीला जील्हाध्यक्ष म्हणुन नीर्मलाताई आडे सुनील राठोड महागाव तालुका अध्यक्ष यांची नीवड करण्यात आले व दिग्रस,दारव्हा,नेर या विभागातील महीला प्रभारी म्हणुन काजलताई रूडे यांची नीवड करण्यात आली.
या बैठकिचे सुत्रसंचालन श्री. आकाश भाऊ आडे यांनी केले व आभार प्रदर्षण श्री.विजयभाऊ राठोड यांनी केले.
या बैठकित श्री.संजयभाऊ भाणावत,श्री नारायणभाऊ चव्हाण जिल्हा संघटक,श्री.गोपालभाऊ राठोड, सुनील राठोड तालुका अध्यक्ष महागाव अतुल राठोड, शेषराव राठोड, निलेश राठोड ,प्रवीण राठोड ,बाळू जाधव, विलास चव्हाण ,गोपाल राठोड ,संजय भानावत, विजय राठोड ,गजानन राठोड ,अविनाश राठोड, रवी जाधव ,जगदीश राठोड ,पृथ्वीराज आकाश आडे, राठोड प्रवीण जाधव, दिनेश जाधव ,गजानन राठोड ,सुमित राठोड ,स्वप्निल चव्हाण, सुशील राठोड ,सुनील चव्हाण, विक्रम चव्हाण, कैलास राठोड, किशोर आडे ,देवांशू राठोड.
