सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, सामाजिक कार्यकर्त्या यांचा सत्कार Mrs. Vandana Vinod Barde Adhisevika, social activist felicitated

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.1 ऑगस्ट) :- दिनांक 30 जुलै रोजी धनगर अधिकारी व कर्मचारी नागपूर मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व विषेश पुरस्कार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचा सत्कार करून गौरविण्यात आले सोबत सर्वंच गुणवत्त विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्त्ये , मंडळावर निवड झालेले , विषेश कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका व सामाजिक कार्यकर्त्या तसेच अनेक मंडळाच्या पदांवर काम करणाऱ्या सौ वंदना विनोद बरडे यांनी सामाजिकतेचै भान ठेवून आरोग्य विषयक जनजागृती करणार्यांसाठी पोस्टर प्रदर्शन बॅनर्स लावले व मूलामुलींचे आईवडील नातेवाईक तसेच कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे मंडळी यांना त्याची माहिती दिली