✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadravati प्रतिनिधी)
भद्रावती (दि.15 एप्रिल) :-
भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथे ग्राम पंचायत चंदन खेडा , जिल्हापरिषद शाळा चंदन खेडा व पंचशील बौद्ध मंडळ आणि महात्मा जोतिबा फुले समाज सुधारक मंडळ यांच्या वतीने भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आली.
या प्रसंगी चंदनखेडा ग्रामपंचायत चे सरपंच श्री. नयन बाबाराव जांभूळे तसेच उपसरपंच सौ. भरती शरद उरकांडे तसेच ग्राम पंचायत चे ग्रामविकास अधिकारी श्री. किशोर नईकवार .
ग्रामपंचायत सदस्य श्री. बंडूजी निखाते श्री. नानाजी बागडे श्री निकेश भागवत, सौ. सविता गायकवाड, सौ. मुक्ता सोनूले,सौ. प्रतिभा दोहतरे सौ. अशा नन्ना वरे सौ. श्वेता भोयर तसेच गावातील युवक वर्ग तसेच ग्राम पंचायत कर्मचारी उपस्तीत होते.
