✒️ सुनिल भोसले पुणे(Pune प्रतिनिधी)
पुणे(दि.18 जुलै) :- मिथुन महादेव रणखांबे मराठी अल्बम सॉंग ,साजणी जवळ जरा येणा करा ना माझ लग्न ,हिच्या माघ माघ ,बाप्पा मोरया,आता नविन अल्बम सॉंग घेऊन येत आहे पागल दील या अल्बम सॉंग दिग्दर्शक महादेव रणखांबे, सुनीता रणखांबे आहेत.
आज पर्यंत अनेक मराठी गाणे केले आहेत या गाण्याच्या निमित्ताने गप्पा मारत असताना आपण स्वकष्टाने आतापर्यंत जवळपास 5पाच अल्बम सॉंग मध्ये काम केले आहेत अभिनयाचा प्रवास पूर्ण केल्याचे मिथुन ने सांगितले.निर्माते महादेव रणखांबे आणि सुनीता रणखांबे त्यांचे आभारही मानतो .
“सुरुवात छोटी असली तरी चालेल, मोठे होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे असते”. असे मत व्यक्त करून मिथुन रणखांबे महाराष्ट्रातील तमाम चाहत्या प्रेक्षकांना हे अल्बम सॉंग बघण्याचे आवाहन केले आहे.
तमाम मीडिया तर्फे पुढील वाटचालीसाठी मिथुन रणखांबे यांना भरपूर शुभेच्छा.
