✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)
शेगाव बू (दि.18 मे) :- चारगाव खुर्द बस स्टॅन्ड चौरस्ता येथे प्रवाशांची पिण्याच्या पाण्याची अडचण जाणून पाणीपोई ची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी उद्घाटक म्हणून शेगाव पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक किशोर जी फिरके साहेब तसेच सह उद्घाटक श्रीहरी लेडांगे गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्षवडधा, गजाननराव कष्टी अध्यक्षगुरुदेव सेवा मंडळ चारगाव खुर्द, जेष्ठ स्वयंसेवक जनार्दन जी पावडे, दयाराम पाटील ननावरे,ईश्वर पाटील सोनेकर. ऋषी पाटील बुराण. गोविंदरावजी कष्टी.
दामोदर रावजी पावडेआनंदरावजी गणोरकर. ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ भाऊ गायकवाड. अजय भाऊ बगडे. दिलीप बोदाणे.आदर्श शेतकरी पुरस्कार श्री सुरेश रावजी गरमडे. सेवा ग्रुप फाउंडेशन सचिव अनुप भाऊ पावडे.दिवाकर भाऊ बोडे. महेश भाऊ शास्त्र कर. अरुण भाऊ नैताम.
विलासरावजी कष्टी. सचिन भाऊ लेडांगे. चंदू भाऊ पेचे. विशाल भाऊ पावडे. सचिन डुडुरे. मनोज भाऊ शेळके. मधु भाऊ. महादेव निकोडे. दशरथ देहारकर. अरविंद भाऊ मोरे. राहुलजी झुंबाडी. सतीश भाऊ कुंभारे . लहुजी देहारकर. तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते..
