पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 8 वाजता The main government program of hoisting the flag by the guardian minister at 8 am

136

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर( दि. 29 एप्रिल) : –

        महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सोमवार दि. 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता पोलिस मैदान, चंद्रपूर येथे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार  (sudhir Mungantiwar) यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.