सिकंदराबाद दानापुर एक्सप्रेस या गाडीवरील विद्युत वाहिनी तुटल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला The passengers of the Secunderabad Danapur Express had to suffer due to the breakdown of the power line

162

✒️ शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)

वरोरा (दि.26 एप्रिल) : – दिल्ली -चेन्नई या रेल्वे महामार्गावर डाऊन लाईनवर जात असलेल्या सिकंदराबाद दानापुर एक्सप्रेस या गाडीवरील विद्युत वाहिनी तुटल्याने एक्सप्रेस ही रेल्वे रुळावरच थांबल्याने प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे ही घटना आज दि 25 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास घडली.त्यामुळे या महामार्गावर जाणाऱ्या गाड्यांचा मार्ग बदलवा लागला लागत आहे

सविस्तर असे की दिल्ली चेन्नई महामार्गावरून सिकंदराबाद दानापूर ही एक्सप्रेस जात असताना वरोरा रेल्वे स्टेशन पासून दोन अडीच किलोमीटर अंतरावर रेल्वे गेल्यानंतर अचानकपणे रेल्वेच्या वरील विद्युत वाहिनीची तार तुटल्याने रेल्वे एक्सप्रेस या महामार्गावर थांबल्याने अनेक सुपर एक्सप्रेस अप मार्गाद्वारे गाड्या काढाव्या लागत आहे वृत्तलेस्तव सदर विद्युत वाहिनीचे काम रेल्वे रेल्वे कर्मचारी अधिकारी यांच्याद्वारे सुरू असून अद्यापही ते झालेले नसल्याने प्रवाशांना अनेक त्रासाला समोर जावे लागत आहे.

https://smitdigitalmedia.com/