माहागाव तालुक्यात अवकाळी पावसाचे थैमान Unseasonal rain in Mahagaon taluka

259

✒️गजानन लांडगे माहागाव(यवतमाळ प्रतिनिधी)

माहागाव (दि.22 एप्रिल) :- 

        कासारबेहळ वरुडी सेवा नगर येथे गारपिटीसह अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान तोंडाशी आलेला घास जवारी तीळ यांचे मोठे नुकसान झाले असून विजेच्या पोलासहित सेवा नगर येथील परसराम आला राठोड यांच्या बैलाला हावे मुळे टिन पत्रे उडाल्याने त्यांच्या बैलाला विजा पोचली व वरुडी येथील देवानंद अडकिने यांची मैस चागीच ठार झाली .

अचानक आलेल्या वादळी पावसामुळे व गारपिटीमुळे महागाव तालुक्यातील सेवा नगर कासारबेहळ व वरोडी येथील शेतकऱ्यांची ताराबळ ऊडाली व शेतकऱ्यांचे जेवारी हे पीक जमिनीत्वस्त झाली तरी शासन व प्रशासन यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी.

https://smitdigitalmedia.com/