चिमूर कवडशी येथे १५ ला प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन Organized 15th enlightenment program at chimur kavadshi

255

✒️ योगेश मेश्राम चिमूर (मालेवाडा विशेष प्रतिनिधी)

मालेवाडा (दि.8 एप्रिल) :- चिमूर तालुक्यातील कवडसी देश येथे बौध्द पंच कमेटी कवडसी( देश) यांचा वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंती निमित्त दि.१५-४-२०२३ रोज शनिवारला सायंकाळी ७.०० वाजता आंबेडकरी चळवळीचे सुप्रिसध्द कवी तथा गायक मा.रोशन राजा( भीम का संविधान, आंच ना आने दो संविधान पर फेम) यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे .

या कार्यक्रमला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बौध्द पंच कमेटी कवडसी (देश) यांनी केले आहे.