Home चंद्रपूर या खात्यामध्ये काम करत असताना पीडित कुटुंबाना न्याय मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला…. पोलीस आधीक्षक रवींद्रसिहं परदेशी While working in the development,he made a special effort to get justice for the victims ‘families.. superintendent of police Ravindra Singh pardeshi

या खात्यामध्ये काम करत असताना पीडित कुटुंबाना न्याय मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला…. पोलीस आधीक्षक रवींद्रसिहं परदेशी While working in the development,he made a special effort to get justice for the victims ‘families.. superintendent of police Ravindra Singh pardeshi

0
या खात्यामध्ये काम करत असताना पीडित कुटुंबाना न्याय मिळून देण्यासाठी विशेष प्रयत्न केला…. पोलीस आधीक्षक रवींद्रसिहं परदेशी  While working in the development,he made a special effort to get justice for the victims ‘families.. superintendent of police Ravindra Singh pardeshi

✒️ सुनील भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे (दि.8 एप्रिल) :- मी पोलीस खात्यामध्ये कामाला लागल्यापासुन पिढीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी हमेशा प्रयेत्न केला असे मत रविंद्रसिंह परदेशी यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे तात्कालीन उपविभागीय पोलीस अधीक्षक व आत्ताचे चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अध्यक्ष रवींद्रसिंह परदेशी साहेब यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात आदिवासी समाजसेवक व साहित्यिक,नामदेव भोसले यांनी भेट घेतली व अदिवाशीच्या समश्या विषयी चर्चा केली आणि आदिवासी पारधी बेड्यांवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन सदर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व जिल्हा परिषद सिओ यांना आदिवासी पारधी समाजाचे येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर माहिती देऊन पुनर्वसन कशा स्वरूपात केले जाईल.

व त्यांना शासकीय सुविधा त्यांच्या घराघरापर्यंत कशा पोचवले जातील याविषयी चर्चा करून सदर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांचे आदिवासी समाजाच्या वतीन स्वागत करताना म्हणालेकी आदिवासी समाजसेवक नामदेव भोसले पुणे येथील असुन गेले वीस वर्षपासून त्यांनी निस्वार्थी पणे केलेले काम व आदिवासी पारधी आणि पोलीस यांच्यातील कालनकीत दरी कमी करून महाराष्ट्रातील पन्नास ते साठ हजार आदिवासी कुटूंबाना कलंकित जीवनातून बाहेर काढून त्यांना स्वाभिमानाने न्याय मिळून दिला .

पोलीस आणि पारधी यांना एकत्रित करण्याचे काम केले आहे त्यांच्या कांमामुळे आदिवासींना न्याय मिळत आहे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांच्या कामांचे कौतूक केले.

https://smitdigitalmedia.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here