आष्टा येथे 25 रक्त्दात्यांनी केले रक्तदान

✒️ शेगांव (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगांव (दि 18 डिसेंबर) :- आदिवासी माना जमात विद्धार्थी युवा संघटना आष्टा च्या वतीने नागदिवाळी निमित्य भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्या. शिबिराचे उदघाटन प्रसंगी सरपंच चांगदेव भाऊ रोडे, राजू कारमेंगे अध्यक्ष आदिवासि सोसायटी आष्टा, सुतार साहेब पोस्ट मास्टर आष्टा, अमोल पडवे , बंटी मांडवकर हरीश कारमेंगे , अमोल सावसाकडे, तसेच संघटनेच पदाधिकारी उपस्थित होते.रक्तादान शिबिरा मध्ये परिसरातील 25 रक्त्दात्यांनी रक्तदान करुन सहकार्य केले.