दिव्यांग दिनाचे औचित्य साधून प्रहार सेवक तथा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच्या नी दिव्यांगाना केले ब्लॅंकेट चे वितरण

✒️गणेश उराडे (कोसरसार प्रतिनिधी)

कोसारा डिसेंबर- ३ डिसेंबर ः ग्रामचित दिव्यांग दिनाचे औपत्य साधून प्रहार जन कोसर आणी पंचायत सरपंच गणेश मडावी उपसरपंच अमित बहादुरे यांच्या स्वचांचन दिव्यांगनाकेट चे वितरण आले.

आ. बच्चूकडू यांनी कायमस्वरूपी दिव्यांगासाठी आपले हात बांधून आंदोलन असो किव्हा तीन चाकींवर राज्यभवनात दिव्यांग बांधवा येथे चालू आंदोलन या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ३ डिसेंबरला दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली खऱ्या अर्थाने दिव्यांगाची स्थापना केली. कारण

प्रहार निरााचे प्रत्येक दिव्यांग दिनमित्य विविध उपक्रम आपल्या नेत्याच्या मार्गदर्शनात असाचंच उपक्रम राबवतात. साधून दिव्यांगणा ब्लाँकेटचे वितरण या कार्यक्रमात करण्यात आले या कार्यक्रमात अमित बहादुरे, गणेश उराडे, चांद शेख, विशाल कुडे, बादल मून, संदीप निमरड, अनिकेत गोबे, सचिन नैताम, प्रितलं दाते, मयूर बुरांडे हे प्रहार सेवकांनी आपला सहभाग दर्शविला….