धार धार शास्त्रप्रमाणे असणार्‍या चीनी मांजा विकणाऱ्या व वापरणाऱ्या नागरिकांना वर कठोर कारवाई करा.. भीम आर्मी

✒️सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100

म्हसवड (दि.10 जुलै) :- फलटण शहरा मध्ये धार धार शास्त्र प्रमाणे असणारा चीनी मांजा ज्यावर बंदी असताना सुध्दा विकला, वापरला , जातोय असे निदर्शनास येत असुन काळी दिवसावर आलेला नागपंचमी सण हा आनंदीत साजरा व्हावा हा चीनी मांजा मनुष्याला तर हानीकारक आहेच त्याच बरोबर पर्यावरणास, व पक्षी ,यांना सुध्दा हानीकारक आहे .

फलटण शहरामध्ये अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून आपण सर्व फलटण मधील नागरीकांनी चीनी मांजा न वापरता साधा धागा वापरून यांधाची पंचमी पर्यावरण हानी विहिरी हीत करावी . त्याच बरोबर जो चीनी मांजा विकत आहे आणि वापरत आहे अशा नागरिकांना वर कठोर कारवाई करावी . अशी मागणी भीम आर्मी संघटना फलटण शहर पद अधिकारी व तालुका पद अधिकारी यांनी उप विभागीय दंड अधिकारी व पोलिस ठाणे यांच्या कडे केली आहे .

     फलटण शहर अध्यक्ष राहुल गुंजाळ, प्रतिक अहिवळे शहर सचिव , जिल्हा उप अध्यक्ष , लक्षण काकडे, मंगेश ननावरे ता. सचिव , आशुतोष डोईफोडे, विजय भोंडवे, ता, उपअध्यक्ष सुनील पवार ता अध्यक्ष अजित मोरे , यश अवघडे उपस्थित होते .