✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा(दि.26 फेब्रुवारी) :- वरोरा कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या सभापतीच्या अकार्यक्षमतेमुळे व संचालक मंडळाने अनेक बाबी लक्षात आणून दिल्यावर त्याकडे दुर्लक्ष करणे.
यामुळेच सभापती पदावरील अविश्वास हा संचालकाच्या स्वमर्जीने.
अविश्वास ठराव होणार परित.
अविश्वास प्रस्ताव परितसाठी लागणारे बाराही संचालक सख्याबळ एकत्र.
अविश्वास प्रस्ताव ठराव 14 संचालकाचे मताने परित होण्याची शक्यता..
सभापतीवर अविश्वास का ?
1)शेतकरी हिताचे निर्णय न घेता हऱ्या-नाऱ्या ला सोबत घेऊन त्यांच्या मताने निर्णय घेऊन त्याचेसह स्वहीत साधने.
2)तारण घोटाळा मध्ये शासन आदेशानुसार कार्यवाही न करणे..
2)बैल बाजारात शेतकरी बांधवान कडून हऱ्या -नाऱ्या च्या माध्यमातून वसुली करणे.
3) नाफेड खरेदी मध्ये शेतकरी बांधवाचा माल खरेदी करण्याकरिता हऱ्या – नाऱ्याच्या माध्यतीने 10000 रुपये वसुली करणे.
4) हऱ्या -नाऱ्या च्या माध्यमातून बाजारसामितील कर्मचारी पाठीशी घालणे.
5) बाजारसामिती ही शेतकरी बांधवानसाठी आर्थिकजन्ननी असून त्याचे पवित्र न राखता रोज झाला पार्टीचा अड्डा….सोय मात्र कर्मचाऱ्यांन
कडून
या अविश्वास प्रस्तावामुळे हऱ्या -नाऱ्या ची वसुली बंद होवून रोजगार जाणार.
हा अविश्वास शेतकरी हितासाठीच.