आ.करण देवतळे यांचा सत्कार 

Share News

🔹पोहे येथे मेहर बाबा जन्मोत्सव सोहळा संपन्न

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon bu प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.26 फेब्रुवारी) :- मेहर बाबा देवस्थान पोहा च्या प्रांगणात दिनांक 24 व 25 फेब्रुवारी 2025 ला मेहर बाबा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोज सोमवरला माननीय आमदार करणजी संजय देवतळे (karan sanjay devtale)यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय विठ्ठलरावजी नवघरे हे होते.

प्रमुख उपस्थिती सुनील जी रोडे उपसरपंच पोहा,अनीलभाऊ थुलकर,राहुलगडे सर,तसेच विश्वास जी टापरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वशिष्ठ पेटकर सर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन अमोल सावसाकडे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्विते करिता चंद्रशेखर टापरे, गुणवंत उरकांदे,शंकरजी वाढई तसेच अवतार मेहर बाबा प्रेमी यांनी सहकार्य केले .

Share News

More From Author

आज पासून भरणार भटाळा येथे शिव भक्ताचा मेळा

भुकेलेल्याच्या अन्नाची तजवीज अन् गाडगेबाबा माकोण्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *