विद्यार्थ्यासाठी जिल्हास्तरीय शिश्यवृत्ति परीक्षा 2025 चे आयोजन

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.17 फेब्रुवारी) :- समाजकार्य बहुउद्देशीय संस्था व study point academy वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धात्मक परीक्षेची शिष्यवृत्ती परीक्षा -२०२५आयोजित करण्यात येत आहे.केंद्रीय लोकसेवा आयोग ,बँक ,रेल्वे भरती ,पोलीस भरती ,ssc तसेच सर्व प्रकारच्या सरळसेवा भरती, करिता जिल्हास्तरीय शिषवृत्ती परीक्षा विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल ही परीक्षा अकादमिक प्रवेशकरिता प्रवेश परीक्षा म्हणून आयोजित करण्यात येत आहे. परिक्षेकरीता 12 वी व त्यावरील उच्चशिक्षित या शिशवृत्ती परीक्षे करिता पात्र असतील . 

        प्रवेशकरीता प्रवेश फी 50 रुपये व परीक्षा फार्म भरून आपला प्रवेश नीच्छित करावा.

       परिक्षेकरीता इच्छुक विद्यार्थ्यांनी 9022962747 या क्रमांकावर संपर्क साधावा व आपला प्रवेश निच्छित करावा.

       परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे विशेष बक्षीस देण्यात येत आहे . 

  यात प्रथम बक्षीस 5001 रू. शिल्ड व प्रशिस्तीपत्र ,

   द्वितीय बक्षीस 3001 रू. शिल्ड व प्रशिस्तीपत्र,

   तृतीय बक्षीस 2001 रू.शिल्ड व प्रशिस्तपत्र देण्यात येत आहे.

           टिप – सदर शिष्वृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांना आमच्या अकॅडमी मध्ये स्पर्धा परीक्षेच्या क्लासेसमध्ये 50 टक्के सूट देण्यात येईल. 

      करिता परिसरातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी याचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवावे.