वायगाव (तु )येथे सामान्य ज्ञान स्पर्धा 

Share News

🔸अनेक युवकासह विद्यार्थ्याचा प्रतिसाद 

✒️मनोहर खिरटकर खांबाडा(Khambada प्रतिनिधी) 

खांबाडा(दि.21 जानेवारी) :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा नजिक असणार्या वायगाव ( तु.) येथील सिध्दिविनायक गणेश मंंडलाच्या वतीने विद्यार्थासह युवापिढीमध्ये अभ्यासाची जिद्द व बुद्धिचा विकास व्हावा म्हणून गावात दरवर्षि विविध नवनविन उपक्रम गावात राबविल्या जाते त्याच अनुषगांने जगन्नाथ बाबा विद्यालय वायगाव येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन दि १८/०१/२०२५ ला स्पर्धा घेण्यात आले यात अनेक इतर परिसरातील तथा गावातील विद्यार्थ्यासह युवकानी व युवतीनी आपला सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला .

 सामान्याज्ञान स्पर्धा यशस्वीतेसाठि मंडलाच्या पदाधिकार्यानी अथक परिश्रम घेतले.

Share News

More From Author

आदिवासी समाजाने आपल्या संविधानिक हक्क व अधिकाराबाबत जागरूक होण्याची गरज  ; एड.अनंता रामटेके

बांद्रा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *