बहुजन समता पर्व द्वारा डॉ दिलीप कांबले यांच्या नेतृत्वात हजारों कार्यकर्ता निषेध मोर्चात सहभागी 

✒️ संजय तिवारी चंद्रपूर जिल्हा (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर (दि.5 सप्टेंबर) :- 

श्री छत्रपति शिवाजी महाराज यांचा शासना द्वारे बनविन्यात आलेल्या पूर्णाकृति पुतडा हा नुक्ताच सात महिन्यात कोसाडून पड़ला त्या मागिल सरकार ची उद्घाटन करण्यासाठी ची घाई ने बिना लक्ष्य पूर्वक कार्य न करता कंत्राटी ठेकेदार याना कार्य पूर्ण करन्यास देने व त्याकडे दुर्लक्ष करुण मोठा भ्रष्टाचार करने हा प्रकार जानून बुजुन केल्या गेला त्यांच सरकारी बेजबाबदारी पना व कार्तव्यशून्य भूमिकेच्या विरोधात चंद्रपुर येतिल सर्व शाहू फूले आंबेडकर व शिवरायप्रेमी संघटने चे माध्यमातुन सयुक्त रितीने निषेध मोर्चा चे आयोजन केले गेले .

त्यात बहुजन समता पर्व चे मुख्य संयोजक डॉ दिलीप कांबले व त्यांचे सहकारी मोर्चात सहभागी होऊंन निषेध नोंदविला गेला। यावेडी विनोद भाऊ लभाने, हनुमान चौके, राकेश नकले, धनुवान डोके,प्रदीप जुलमे, अक्षय बोबडे , आणि बहुजन समता पर्व चे हजारों कार्यकर्ता सम्मेलित झाले.