पुणे महानगर पालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांची पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांनी सदिच्छा भेट घेतली 

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतीनिधी)

पुणे (दि.28 ऑगस्ट) :- महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची आज रोजी पुणे महानगरपालिका कार्यालयामध्ये जयहिंद साहेब असे म्हणत.

सातारा जिल्ह्याचे संभाजी पुरीगोसावी यांनी सदिच्छा भेट घेतली, डॉ. राजेंद्र भोसले कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आयएएस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत.

मुंबई सांगली सोलापूर तसेच अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट सेवा दिली, आतापर्यंत विविध जिल्ह्यात विविध पदावर उत्कृंष्ट सेवा.