दमदार असे पाणीदार आमदार श्री समाधान दादा आवताडे साहेब यांची विधीमंडळाच्या तालिकाध्यक्षपदी निवड

Share News

✒️संतोष लांडे पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.27 जून) :- महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीस मतदारसंघासाठी आनंदाची अशी ही मोठी बातमी आणि सोबतच आदरणीय आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आशिर्वाद लाभणं म्हणजेच दुग्धशर्करायोगच

आमदार समाधान दादा आवताडे साहेब यांनी पंढरपूर येथे मराठा समाजासाठी मराठा भवनलां मंजुरी व निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यासाठी कार्यकर्ते ठीक ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे उपस्थित राहून सहकार्य करावे.

Share News

More From Author

समतावादी चळवळीतील कार्यकर्ते, मैत्री प्रकाशनचे प्रमुख दयानंद कनकदंडे यांनी संपवले जीवन

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता रखडल्या मुळे शेतकऱ्यांची नाराजी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *