12 जानेवारी घटना – दिनविशेष

Share News

🔹राष्ट्रीय युवा दिन

शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.12 जानेवारी):- दिनविशेष

2006:- हज यात्रेत झालेल्या चेंगरचेंगरीत 362 यात्रेकरूंचा मृत्यू

2005:- राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.

1997:- सामाजिक कार्यकर्ता गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाबा कर्वे पुरस्कार प्रदान.

1936:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची त्रिवार घोषणा.

1931:- सोलापूरचे क्रांतिवीर किसन सारडा मल्लाप्पा धनशेट्टी व कुर्बान हुसेन यांना फाशी देण्यात आली.

1915:- महिलांना मतदानचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकेन संसदेने फेटाळला.

1705:- सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी करण्यात आली.

Share News

More From Author

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या मध्यस्थीने अतिवृष्टी मदत निधी पासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची समस्या निकाली

उपसरपंच पदी निखिल खोईजळ यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *