सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या यांचे योगदन डोळ्यांचे क्लिष्ट आपरेशन व मोतीयाबिंदुचे आपरेशन

Share News

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.28 डिसेंबर) :- सांतरगावं येथील गरीब मजदुर स्री व पुरुष यांचे डोळ्यांचे आपरेशन सुसज्ज अश्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आले.हे आपरेशन माननीय.पद्मश्री डा महात्मे साहेब माजी खासदार यांच्या रुग्णालयामध्ये नागपूर येथे करण्यात आले.यासाठी सौ वंदना विनोद बरडे सह अधिसेविका व सामाजिक कार्यकर्त्या व विनोद बरडे याचया प्रयत्नाने करण्यांत आले.

जे आपरेशन बाकी ठिकाणी टाळले जाते अश्या रुग्णांना वंदना बेर्डे व विनोद बरडे आपली सामाजिक बांधिलकी म्हणून सेवा देतात.आज पर्यंत ५० आपरेशन करण्यात आले आहे आणि बाकी ठिकाणी त्याचे प्रचार व प्रसार करून मदत केली जाते.दिनांक २३/१२/२०२३ ला १७ स्री व पुरुष यांचे आपरेशन करण्यात आले त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

१)आशांबाई गावंडे

२)सीताबाई मते

३)आशाबाई कडू

४)मालाबाई भुरे

५)निर्मलाबाई ढगे

६)विजय वणवे

७)जनार्दन चवरे

८)अण्णाजी गवयी

९)श्यालिकराम घटरवाल

१०)रमेश चौधरी

११)उषाबाई चवरे

१२)शोभाबाई ऊयीके

१३)चंद्रकला कोल्हे

१४)रेखाबाई ठाकरे

१५)सुशीला खैरकार

१६)शोभाबाई भगत

१७)रखमाबाई अलोणे

Share News

More From Author

सांस्कृतिक मेजवानीने रंगणार राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा

29 डिसें. ला  कान्सा ( सि.) येथे भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *