अभिनेत्री सोनाली खरमारे यांच्या आवाजात मराठी अल्बम साँग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Share News

✒️सुनिल ज्ञानदेव भोसले पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.14 नोव्हेंबर) :- लहानपणा पासूनच अभिनय क्षेत्राची आवड आसून सुद्धा परिस्थितीचा सामना करत असताना खुप नोकरी केल्या कारण आर्थिक परीस्थितीच्या चटके भाग पाडत होते

परंतू प्रत्येक वेळी आपल्या आवडी निवडीच्या विचार आणि वस्तू चा बळी देताना प्रचंड वेदना होत होत्या जीव तिळतिळ तूटत होता असे अभिनेत्री सोनाली खरमारे आपल्या मुलाखतित सांगते.. 

    योग्य मार्गदर्शक मानसिक आणी आर्थिक पाठिंबा नसताना,

         जिद्द मेहनत आणी सतत चालू असलेल्या प्रयत्नाच यश शेवटी नशीबाने मान्य केल व नशीब उजळायला सुरू होत असताना प्रचंड अडचनी तर होत्याच मात्र जनू काय स्वाम्मीचा आशिर्वाद असल्या सारखे काही लोक साथ देवू लागले…

     मुख्यतः अभिनेत्री म्हणून काम करणारी कलाकार सोनाली खरमारे या दिग्दर्शक, गीतकार , गायक आणि मॉडल सुद्धा आहेत त्यांनी इरा फ़ेशन मार्फत सुप्रसिद्धी ब्रँड फ्लिपकार्ट, ऐमेज़ॉन , मेशो, अजियो यांच्या सोबत काम करत आहेत .

           अभिनेत्री सोनाली यांच्या आवाजात लवकर एक अल्बम सोँग आपल्या भेटीला येत आहे.

       त्याच बरोबर तिचा उत्कृष्ट वीडियो अल्बम सोँग सुद्धा लवकच येत आहे.

हालाखिची परिस्थिती गरिबिचे चटके आणी सतत टोचून बोलणारे वागनारे जवळचे आणी परीसरतील लोक या सगळ्याना खणखणीत उत्तर आपल्या यशातून अभिनेत्री ने दिल्याचे समजते सर्व लक्षात घेता त्यांना खर्या जीवनातील रनरागिनी म्हणायला हरकत नाही .

    अभिनेत्री सोनाली आणी त्यांचे जिवलग आणी हितचिंतक याना पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा.

Share News

More From Author

हेल्प फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे भाविक भाऊ भगत यांचा वाढदिवस साजरा

वाढदिवसानिमित्य खा. संजय राऊत यांचे रविंद्र शिंदे यांच्या हस्ते अभिष्टचिंतन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *