बाय बाय 2025 वेलकम 2026
✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli प्रतिनिधी)
Gadchiroli(दि.2 जानेवारी) :-
2025 वर्षाला निरोप देताना, या वर्षात मिळालेल्या गोड आठवणी, सुंदर अनुभव आणि शिकवणी मनात साठवूया. नव्या आशा, नवी उमेद आणि नवी ऊर्जा घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करूया.
आज 2025 वर्ष अखेरच्या टप्प्यावर उभे आहे. या वर्षी लाभलेले ज्ञात अज्ञातांचे सहकार्य, साथ, अनुभव आणि आनंददायी क्षण याबद्दल मनःपूर्वक आभार.
निरोप 2025…!
काही यश दिलेस, काही शिकवलंस, काही आठवणी दिल्यास आणि काही अनुभवांचा खजिना दिलास. त्या सगळ्यांना सोबत घेऊन नव्या वर्षाच्या प्रवासाला निघू या.
एक वर्ष संपते… नवी स्वप्ने उमलतात,
जुन्या आठवणी मनात जपून ठेवतात.
धन्यवाद !!2025! निरोप 2025,
तुझं ऋण मान्य!
सुंदर, अनुभव समृद्ध शिकवण मोलाची दिलीस. आता नवीन उत्साहाने पुढे जाऊया.
नवीन वर्षा, 2026 स्वागत आहे तुझे!*l
नव्या वर्षात नव्या आशा, नव्या वाटा, नव्या शक्यता, नवी स्वप्ने, नवे तरंग, नवा उत्साह, नवा जोश, नवा आनंद, नव्या दमाने नवी सुरुवात…!!!
नवीन वर्ष उज्ज्वल जावो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना…नूतन वर्षाभिनंदन!
नवीन वर्षानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!!
शुभेच्छुक
राहुल भाऊ भांडेकर..जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोली







